🌈 *स्पर्धेच्या युगात !!!....26* 🌈
दिनांक 31 जुलै, 2019.
*आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2020 साठी दि.15 सप्टेंबर 2019 पूर्वी ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे.*
*_त्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2020 चा फॉर्म मोबाईल वरून देखील कसा भरावा ह्याबाबत सविस्तर माहितीसह आवश्यक पूर्व तयारी, फोटो साईज कमी कशी करावी, त्यासाठी कोणते App वापरावे ह्याबाबत माहिती साठी खालील लिंक वर मिळेल._*
https://dnyanpit.blogspot.com/p/blog-page_25.html
_वरील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती वाचा आणि फॉर्म भरा._
अधिक माहिती साठी खालील संपर्क करा.
📞 *7588020886*
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜
Comments
Post a Comment