Skip to main content

भाग 25 वा

*शिष्यवृत्ती परीक्षा- नाविन्यपूर्ण पेपरसाठी*
          _आपले प्रश्न मागविण्यात येत आहेत._
      *महाराष्ट्रातील शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी व 8 वी वर्ग मधील पालक, शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्या विचारातून जुलै महिन्याच्या अभ्यासक्रम वर आधारित आपण प्रश्न काढून 7588020886 या मोबाईल नंबर वर मराठीत टाईप करून text स्वरूपात पाठवावेत. कोणत्याही ग्रुपला शेअर करू नये,कारण त्यामुळे त्यातील गोपनीयता कमी होते.*

📌 ह्यासाठी काही मुद्दे:-
1) आपले किमान 5 प्रश्न असावेत.
2) आपण 7588020886 नंबर वरच व्हाट्सअप्प मॅसेज करावेत, *कोणत्याही ग्रुपला शेअर करू नयेत.*
3) प्रश्न नियोजनातील अभ्यासक्रम वरच असावेत.
4) प्रश्न व उत्तर मराठीत गुगल इनपुट text मध्येच असावेत.
5) प्रश्न व पर्याय नंतर खाली प्रशांचे अचूक उत्तर स्पष्टीकरण सह द्यावे.
6) खात्रीशीर अचुक उत्तरे असणारे प्रश्नाचा समावेश प्रश्नपत्रिकेत केला जाईल.
7) अंतिम प्रश्नपत्रिका तयार करून आपणास देण्यात येईल.

    🌈   अभ्यासक्रम  🌈
*इ. 5 वी*
भाषा - उतारा, कविता, संवाद
गणित -
इंग्रजी -
बुद्धीमत्ता -

*इ. 8 वी*
भाषा -
गणित -
इंग्रजी -
बुद्धीमत्ता -

       वरील अभ्यासक्रम मधीलच प्रश्न आपण 7588020886 मोबाईल क्रमांकावर text स्वरूपात व्हाट्सअप्प मॅसेज करावेत. *कोणत्याही ग्रुपला शेअर करू नयेत.* त्यातील गोपनीयता कमी होते.

    *𝔏𝔞𝔵𝔪𝔞𝔫 𝔎𝔞𝔱𝔢𝔨𝔞𝔯, 𝔖𝔬𝔩𝔞𝔭𝔲𝔯*
   📞    *7588020886*

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.