Skip to main content

भाग 21 वा

🌎 *स्पर्धेच्या युगात!!!....21* 🌎
📚 *शिष्यवृत्ती परीक्षा -Mission 2020 (Solapur)*📚
_______________________
               *सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिष्यवृत्ती बाबत इ.5 वी व इ.8 वी साठी जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील सर्वच मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना माहिती व मार्गदर्शनसाठी*

🌈   *स्पर्धेच्या युगात!!!.* 🌈
             •मार्फत मोफत•..... *कार्यशाळा आयोजित करत आहोत. त्याबाबत तपशील खालील प्रमाणे*
                   
        
📌  *दि.27 जुलै, 2019*
      
⏰  वेळ :-  *दुपारी 2 ते 5*

🌎  स्थळ - *जिल्हा परिषद शिक्षक सोसायटी- मुख्य कार्यालय, कल्पना टॉकीज जवळ, सोलापूर*
      _तरी जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी सहभागी व्हावे, आणि सदरील चांगल्या संधीचा लाभ घ्यावा._

     📌 *सूचना* 📌
1) पालकांनी स्वतः मुलाना घेऊन यावे.
2) मुलांनी सोबत वही, पेन असावे, काही नवीन मुद्दे मुले सांगू इच्छित असतील तर ते सोबत ठेवावेत.
3)कृपया पूर्ण वेळ थांबून आपल्या पाल्याला घेऊन जाण्याची जबाबदारी पालकांची असेल.
4)शिक्षकांच्या मधून कोणी मार्गदर्शन करण्यास इच्छुक असल्यास शुक्रवार सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजकांकडे संपर्क करावा.

            🌈  *नियोजन*  🌈
          *दि.27 जुलै,2019*
1)दुपारी 1.30 ते 2.00 पर्यंत प्रशिक्षण स्थळी नोंदणी होईल.
2)मुख्य कार्यक्रम अगदी दु.2 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 5 पर्यंत असेल.

★दु. 2.00 ते 2.30 आपले नियोजन आणि पुढील दिशा ठरवणे.
★दु. 2.30 ते 3.00 -भाषा
★दु. 3.00 ते 3.30 - गणित
★दु. 3.30 ते 4.00 - इंग्रजी
★दु. 4.00 ते 4.30 - बुद्धीमत्ता
★दु. 4.30 ते 5.00 - अभिप्राय आणि सूचना..........
      _वरील प्रमाणे नियोजन अगदी तंतोतंत होईल तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे._
       काही माहितीसाठी संपर्क करावा.

        *स्पर्धेच्या युगात !!!....*
*श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
   📞    *7588020886.*

   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹               ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.