══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात!.. 30 🌎*
दि. 03 ऑगस्ट, 2019 रविवार.
वेळ रात्री 8 ते 9
🎙 *ऑनलाईन मुलाखत क्रं- 004*🎙
*★ आजच्या मुलाखतीचे मान्यवर*
*श्री.नवनाथ नारायण तळे.*
प्राथमिक उपशिक्षक
जि.प.प्रा.शाळा आदलिंगे श्रीराम वस्ती(कमलापूर)
ता.सांगोला जि.सोलापूर
🌹 आजची फ्रेंडशिप डे निमित्ताने खास मुलाखत- *_महाराष्ट्रातील राज्यातील इ.5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2019 मध्ये राज्यात पहिला आलेला विद्यार्थी- चि.सार्थक नवनाथ तळे ह्याचे वडील आणि आपले शिक्षक बंधू असलेले श्री. तळे गुरुजी ह्यांची आज विशेष मुलाखत असेल._*
_____________________
आजची विशेष मुलाखत घेतील:-
🎙 *श्री.निलेश कैलास सरोदे*
शिक्षक, अभिनव विद्यालय शिरापूर,
तालुका पारनेर जि. अहमदनगर
*★स्पर्धेच्या युगात!!!.....★*
व्हाट्सअप्प समूह,
*राज्यातील मुलांना व पालक शिक्षकांचा सहभाग आणि तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे मार्गदर्शन सहकार्य सोबत, घेत आपण खूप छान कार्य होताना दिसत आहे.*
*आजची होणारी मुलाखत दि.03 ऑगस्ट, 2019 रोजी रात्री 8 ते 9 दरम्यान, स्पर्धेच्या युगात इ.5 वी समूह क्रमांक 4 वर होत आहे. सदरील मुलाखतीचा इतिवृत्तांत महाराष्ट्रातील सर्वाना ऑनलाईन pdf स्वरूपात वाचण्यासाठी खालील लिंक वर देण्यात येत आहे.*
🎙स्पर्धेच्या युगात 04 मुलाखत🎙
_स्पर्धेच्या युगात भाग 019 -शिष्यवृत्ती बाबत मुलाखतीत आपण माहिती देत जाणून घेण्यासाठी व आपल्या काही शंका अथवा अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे, त्यासाठी आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मान्यवरांचे अभिनंदन व सर्वांचे आभार ._
*शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी, तयारीसाठी सर्व शैक्षणिक साहित्य, परीक्षा, आणि इतर मार्गदर्शनसाठी खालील लिंक वर जॉईन व्हा. तसेच प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात हवी असल्यास खालील नंबर सेव्ह करून संपर्क करा.*
https://bit.ly/2xdxnqk
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
*प्रायोजक*
*स्पर्धेच्या युगात !!!....*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment