══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
🌎 स्पर्धेच्या युगात!.. 42 🌎
✒ सुंदर माझे लेखन स्पर्धा - 2019
आम्ही खूप छान शाईपेन वापरून लेखन करत असायचो, आमचं अक्षर खूप वळणदार होत, अस म्हणणारे आज विसरून गेलो.
धावपळीच्या जीवनात आम्ही आमचं लेखन सोडा, अक्षर सुद्धा विसरलो, वाचन तर त्यापुढील गोष्ट.
📌 अशा सर्व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या सुंदर लेखणीला पुन्हा नवजीवन देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.
उशीर कशाला करता आणि काळजी कशाला करता, खालील लिंक वर क्लिक करा आणि भरा फॉर्म.
अशी सुवर्ण संधी पुन्हा नाही
🌹 शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, उत्तर आणि पंढरपूर तालुक्यासह सोलापूर शहरा मधील सर्व सुंदर अक्षरांचे लेखक येत आहेत, त्यांचे पाहून आपण आपलं अक्षर सुंदर बनवण्यासाठी तरी प्रयत्न करा. वेळ कमी आहे
सुंदर माझे लेखन स्पर्धा 2019
फॉर्म लिंक
https://forms.gle/254rBxdyPXH8jVgm7
दि. 17 ऑगस्ट, 2019
रविवार.
वेळ दु. 3:30 वाजता
स्थळ :- पॅगोडा, स्मृती वन जुळे सोलापूर.
अधिक माहितीसाठी संपर्कात रहा क्रमांक खालील प्रमाणे,
स्पर्धेच्या युगात !!!....
लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
📞 7588020886.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment