Skip to main content

भाग 20 वा

══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात भाग 20 🌎*
📚    *शिष्यवृत्ती परीक्षा 2020*  📚
 

दि.20 जुलै, 2019    रविवार.

वेळ रात्री 8 ते 9
      
    🎙 *ऑनलाईन मुलाखत क्रं- 002*🎙
      आजचे मान्यवरांचे नाव :-
       *श्री. फुलारी सुशील अरविंदराव*
      *शिक्षण विस्तार अधिकारी,*
        *बीट-ईटकुर, ता. कळंब*
            *जि. उस्मानाबाद*

(प्राध्यापक ते विस्तार अधिकारी पदापर्यंत कार्य, आणि सध्या स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवोदय साठी बिट अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे श्री फुलारी साहेब)

  *★ आजचे मुलाखत घेतली*
   *श्रीमती मनिषा पांढरे मॅडम,*
जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा माळेवाडी, अकलूज.
केंद्र यशवंतनगर या. माळशिरस,
जिल्हा सोलापूर

_____________________
      *★स्पर्धेच्या युगात!!!.....★*
     व्हाट्सअप्प समूह,

*राज्यातील 12 हजार मुलांचा व पालक शिक्षकांचा सहभाग आणि  तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे मार्गदर्शन सहकार्य सोबत, घेत आपण खूप छान कार्य होताना दिसत आहे.*
         *आजची झालेली मुलाखत दि.20 जुलै, 2019 रोजी रात्री 8 वाजता, स्पर्धेच्या युगात इ.5 वी समूह क्रमांक 2 वर होत असून सदरील मुलाखतीचा इतिवृत्तांत महाराष्ट्रातील सर्वाना ऑनलाईन pdf स्वरूपात वाचण्यासाठी खालील लिंक वर देण्यात येत आहे.*

🎙स्पर्धेच्या युगात 02 मुलाखत🎙
http://online.fliphtml5.com/ztfkr/pqqg/?1563729527790

          _स्पर्धेच्या युगात भाग 019 -शिष्यवृत्ती बाबत मुलाखतीत आपण माहिती देत जाणून घेण्यासाठी व आपल्या काही शंका अथवा अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे, त्यासाठी आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मान्यवरांचे अभिनंदन व सर्वांचे आभार ._

        *शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी, तयारीसाठी सर्व शैक्षणिक साहित्य, परीक्षा, आणि इतर मार्गदर्शनसाठी खालील लिंक वर जॉईन व्हा. तसेच प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात हवी असल्यास खालील नंबर सेव्ह करून संपर्क करा.*

https://bit.ly/2xdxnqk

🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
               *प्रायोजक*
    *स्पर्धेच्या युगात !!!....*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
   📞    *7588020886.*

   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹               ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.