══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात भाग 19 🌎*
📚 *शिष्यवृत्ती परीक्षा 2020* 📚
दि.20 जुलै, 2019 रविवार.
🎙 *ऑनलाईन मुलाखत क्रं- 002*🎙
आजचे मान्यवरांचे नाव :-
*श्री. फुलारी सुशील अरविंदराव*
*शिक्षण विस्तार अधिकारी,*
*बीट-ईटकुर, ता. कळंब*
*जि. उस्मानाबाद*
(प्राध्यापक ते विस्तार अधिकारी पदापर्यंत कार्य, आणि सध्या स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवोदय साठी बिट अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे श्री फुलारी साहेब)
*★ आजचे मुलाखत घेतील*
*श्रीमती मनिषा पांढरे मॅडम,*
जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा माळेवाडी, अकलूज.
केंद्र यशवंतनगर या. माळशिरस,
जिल्हा सोलापूर
_____________________
*★स्पर्धेच्या युगात!!!.....★*
व्हाट्सअप्प समूह,
*राज्यातील 12 हजार मुलांचा व पालक शिक्षकांचा सहभाग आणि तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे मार्गदर्शन सहकार्य सोबत, घेत आपण खूप छान कार्य होताना दिसत आहे.*
*आजची होणारी मुलाखत दि.20 जुलै, 2019 रोजी रात्री 8 वाजता, स्पर्धेच्या युगात इ.5 वी समूह क्रमांक 2 वर होत असून सदरील मुलाखतीचा इतिवृत्तांत महाराष्ट्रातील सर्वाना रात्री 9 नंतर pdf स्वरूपात वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.*
_स्पर्धेच्या युगात भाग 019 -शिष्यवृत्ती बाबत मुलाखतीत आपण माहिती जाणून घेण्यासाठी व आपल्या काही शंका अथवा अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, त्यासाठी आपण सहभागी व्हावे._
*शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी, तयारीसाठी सर्व शैक्षणिक साहित्य, परीक्षा, आणि इतर मार्गदर्शनसाठी खालील लिंक वर जॉईन व्हा. तसेच प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात हवी असल्यास खालील नंबर सेव्ह करून संपर्क करा.*
https://bit.ly/2xdxnqk
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
*प्रायोजक*
*स्पर्धेच्या युगात !!!....*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment