══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात भाग 16 🌎*
📚 *शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित चाचणी निकालात पैकी 50 पैकी 50 गुण मिळवणारे* 📚
*श्री. लक्ष्मण काटेकर,*
7588020886.
दि.15 जुलै, 2019 सोमवार.
🎙 *अभिनंदन*🎙
आपण 13 व 14 पर्यंत घेतलेल्या ऑनलाईन गणित सराव चाचणी परीक्षेत राज्यातील सर्वोत्कृष्ट 50 पैकी 50 गुण घेणारे विद्यार्थी इयत्ता निहाय खाली दर्शवले आहेत, त्या सर्वांचे अभिनंदन!!!.......
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*इयत्ता आठवी*
प्रज्ञा पाटील, एम व्ही स्कुल, मंगरूळ तुळजापूर
*इयत्ता पाचवी*
1) साक्षी कदम, कदमवाडी, तुळजापूर, उस्मानाबाद
2)संस्कार गायकवाड, शिरवळ, ता खंडाळा जिल्हा सातारा
3)शिवश्री लांडगे, शहापूर, ठाणे
4) रागिणी काटवटे, कदमवाडी, तुळजापूर, उस्मानाबाद
5) SB, बसवंतवाडी, तुळजापूर, उस्मानाबाद
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
_*सर्व सहभाग धारकांचे देखील अभिनंदन, नंतर च्या प्रयत्नांत पुन्हा गुण वृद्धी होईल असे प्रयत्न करूया.*_
*शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2020 साठी, तयारीसाठी, सर्व शैक्षणिक साहित्य, परीक्षा, आणि इतर मार्गदर्शनसाठी खालील लिंक वर जॉईन व्हा. तसेच प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात हवी असल्यास खालील नंबर सेव्ह करून संपर्क करा.*
https://bit.ly/2xdxnqk
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
*संकल्पना व मांडणी*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
*स्पर्धेच्या युगात!!.......*
📞 *7588020886.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment