══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात भाग 11 🌎*
📚 *शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित* 📚
*श्री. लक्ष्मण काटेकर,*
7588020886.
दि.13 जुलै, 2019 शनिवार.
*खालील लिंक द्वारे आपणास 5 वी व 8 वी वर्गाची ऑनलाईन प्रश्नपत्रिका मिळेल.*
★1) लिंक वर क्लिक करून ब्राऊजर निवडा.
★2) माहिती भरून next वर क्लिक करा.
★3) गणित प्रश्नपत्रिका मिळेल ती सोडवा. व सबमिट करा.
★4) त्यानंतर येणाऱ्या मॅसेज मध्ये आपणास View Score वर क्लिक करा.
★5)आपणास प्राप्त गुण, बरोबर उत्तरे, चुकीचे उत्तरे समोर दिसतील तेंव्हा अचूक प्रश्नोत्तरे लिहून घ्या.
_________________________
*इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित ऑनलाईन प्रश्नपत्रिका*
https://forms.gle/jYvVHUkEn18iXVxc7
________________________
*इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित ऑनलाईन प्रश्नपत्रिका*
https://forms.gle/9q7Q4pURLtNbuGfH8
*शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी, तयारीसाठी सर्व शैक्षणिक साहित्य, परीक्षा, आणि इतर मार्गदर्शनसाठी खालील लिंक वर जॉईन व्हा. तसेच प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात हवी असल्यास खालील नंबर सेव्ह करून संपर्क करा.*
https://bit.ly/2xdxnqk
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
*संकल्पना व मांडणी*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment