🌈 *स्पर्धेच्या युगात* 🌈
♻ _*पूर्व तयारी*_ ♻
✒ *पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तयारी साठी नियोजन*
____________________________
*संकलन व मांडणी*
✒ *श्री. लक्ष्मण काटेकर.*
1⃣ *पेपर 1 ला*
_विषय :- भाषा व गणित_
*★ भाषा विषय अंतर्गत महत्वाचे घटक:-*
1)उतारा,
2)काव्य,
3)वृत्तपत्र
4)बातमी
5)जाहिरात
6)कविता
7)नाम
8)सर्वनाम
9)विशेषण
10)क्रियापद
11)लिंग
12)वचन
13)काळ
14)विरामचिन्हे
15)वाक्यांचे भाग
16)शुद्ध अशुद्ध शब्द
17)वाक्यप्रचार
18)म्हणी
19)संवाद
20)प्रश्न
21)योग्य शब्द वापरून वाक्य तयार करा
22)सुसंगत वाक्य वाक्यातील चुकीचा भाग ओळखा
23)सर्वोत्कृष्ट विकल्प
24)माहिती तंत्रज्ञान
25)मराठीतील इंग्रजी शब्द
26)समानार्थी शब्द
27)विरुद्धार्थी शब्द
28)शब्द कोडी
29)जोडशब्द
30)अलंकारिक शब्द
31)शब्दसमूहाबद्दल एक शब्द
32)समूहदर्शक शब्द
33)पिल्लू दर्शक शब्द
34)घर दर्शक शब्द
35)अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द
36)वर्णानुक्रमे शब्दक्रम
37)एका शब्दाचे भिन्न अर्थ
38)भाषाविषयक सामान्य ज्ञान,
======================
*★ गणित विषय अंतर्गत महत्वाचे घटक:-*
1)आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या लेखन चिन्हे
2)दहा अंकापर्यंत संख्या वाचन व लेखन
3)अंकाची दर्शनी
4)स्थानिक किंमत
5)विस्तारित रुपात मांडणी
6)एक ते शंभर संख्यांवर प्रश्न
7)लहानात लहान संख्या
8)मोठ्यात मोठी संख्या
9)चढता क्रम
10)उतरता क्रम
11)तुलना
12)सम विषम संख्या
13)मूळ संख्या
14)जोडमूळ संख्या
15)सहमूळ संख्या
16)संयुक्त संख्या
17)त्रिकोण व चौरस संख्या
18)बेरीज
19)वजाबाकी
20)गुणाकार
21)भागाकार
22)पदावली व अक्षरांचा वापर
23)संख्येचे विभाजक
24)अवयव
25)विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्या
26)समच्छेद अपूर्णांक
27)भिन्न छेद अपूर्णांक
28)सममूल्य अपूर्णांक
29)अंशाधिक अपूर्णांक
30)छेदाधिक अपूर्णांक
31)पूर्णांकयुक्त अपूर्णांक
32)परस्पर रूपांतर अपूर्णांक
33)दशांश अपूर्णांक:- वाचन लेखन,स्थानिक किंमत, बेरीज वजाबाकी
34)दशमान परिमाणे
35)कालमापन
36)दिनदर्शिका
37)कागद मापन रिम दस्ता
38)नाणी नोटा
39)नफा तोटा
40)शेकडेवारी
41)सरळ व्याज
42)कोनाचे प्रकार
43)समांतर रेषा
44)लंबरेषा
45)त्रिकोण चौरस आयत वर्तुळ परिमिती
46)आयत चौरस क्षेत्रफळ
47)त्रिमिती वस्तू घडणी
48)आकृतिबंध
49)इष्टिकाचिती
50)घन,पृष्ठ, कडा बिंदू
51)चित्ररूप माहिती
_______________________________
*★ श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886*
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
*स्पर्धेच्या युगात 2019*
Comments
Post a Comment