Skip to main content

राज्यघटनेतील विशेष कलमे

💠राज्यघटनेतील विशेष कलमे💠

* कलम 1 - संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र
* कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती
* कलम 3 - राज्यांचे भू-भाग, सीमा व नावे बदलणे
* कलम 14 - कायद्यापुढे समानता
* कलम 15 - भेदभाव करण्यास मनाई
* कलम 16 - संधीची समानता
* कलम 17 - अस्पृश्यता पाळणे गुन्हा
* कलम 18 - पदव्यांची समाप्ती
* कलम 19 - सहा स्वातंत्र्य
* कलम 20 - अपराधाबद्दल दोषसिद्धीबाबत संरक्षण
* कलम 21 - जीवित व व्यक्तीगत स्वातंत्र्य याचे संरक्षण 
* कलम 22 - विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण http://t.me/oasiscareerpoint
* कलम ३२ - घटनात्मक उपायाचा अधिकार.
* कलम ४० - ग्रामपंचायतीची स्थापना
* कलम ४४ - समान नागरी कायदा
* कलम ५१ - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
* कलम ५२ - राष्ट्रपती पदाची निर्मिती
* कलम ५३ - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
* कलम ६१ - राष्ट्रापातीवरील महाभियोग
* कलम ६३ - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
* कलम ७४ - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
* कलम ७६ - भारताचा महान्यायवादी
* कलम ७९ - संसद
* कलम ८० - राज्यसभा
* कलम ८१ - लोकसभा
* कलम १०८ - संसदेचे संयुक्त अधिवेशन 
* कलम ११० - अर्थविधेयक
* कलम १२३ - राष्ट्रपती वटहुकुम 
* कलम १२४ - सर्वोच्च न्यायालय
* कलम १४८ - नियंत्रक व महालेखा परीक्षक
* कलम १५३ - राज्यपालाची निवड
* कलम १६५ - महाधिवक्ता
* कलम १७० - विधानसभा
* कलम २१३ - राज्यपाल वटहुकुम 
* कलम २१४ - उच्च न्यायालय
* कलम २३३ - जिल्हा न्यायालय
* कलम २६३ - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
* कलम २८० - वित्त आयोग
* कलम ३१२ - अखिल भारतीय सेवा
* कलम ३१५ - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
* कलम ३२४ - निवडणूक आयोग
* कलम ३४३ - केंद्राची कार्यालयीन भाषा
* कलम ३५२ - राष्ट्रीय आणीबाणी
* कलम ३५६ - राज्य आणीबाणी
* कलम ३६० - आर्थिक आणीबाणी
* कलम ३६८ - घटनादुरुस्ती
* कलम ३७० - जम्मू-काश्मीरला विशेष सवलती

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.