*पाढे पाठांतर नसतांना मुले करतील भागाकार....*
*ज्यांना फक्त गणन १,२,३,४....क्रिया येत आहे ते ही विद्यार्थी सहज सोडवतील भागाकार...*
*बेरीज वजाबाकी प्रमाणेच भागाकारात ही ///// रेषा आखून भागाकार संकल्पना सहजपणे आत्मसात करतील.*
*___१_______*
*४) ६७ (////) //*
. *- ४*
*----------*
. *२*
*६ रेषा आखून ४ रेषाचा गट मधून रेषा मारण्यास सांगावे . व जितक्या रेषाचा गट (४)बनला तेवढया वजा करण्यास सांगणे एक गट बनला म्हणून वर १ तर उरलेल्या रेषा (बाकी)खाली लिहिण्यास सांगणे २*
*__१_६__*
*४) ६ ७* (////) //
. - ४ ⬇
----------
. २ ७ //// //// ////
- २ ४ //// //// ////
----------- ///
० ३
*अशा प्रकारे २७ रेषा आखतील ४ चा एक याप्रमाणे ६ गट बनलेत म्हणून ६ वर लिहिण्यास सांगणे व ६ गटात २४ रेषा वाटणी झाली म्हणून २७ -२४ व उरलेल्या ३ रेषा बाकी लिहिण्यास सांगावी.*
*नक्कीच मिञांनो प्रारंभिक भागाकार संकल्पना खूपच पटकन मुलांना कळते अगदी १ ली २ री चे विद्यार्थीही सहज आत्मसात करतील.*
*आज भागाकार शिकवितांना ही संकल्पना विद्यार्थ्यांनी सहज आत्मसात केली.व हे नविन तंञ आपणा पर्यंत पोहचू वाटले.*