*भाषिक खेळ*
भाग 1:- "र" एक , रूपे अनेक
उद्देश :- जोडाक्षरात होणारे मरफ चे निरनिराळे आकार ओळखता येणे .
सूचना :- हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल.
वेळ :- ५ मिनिट
कृती :- खाली दिलेल्या शब्दातील "र" हरवलेला आहे त्याचा योग्य आकार व योग्य जागा शोधून खालील शब्द पूर्ण करा . सगळे शब्द सर्वात लवकर व बरोबर जो पूर्ण करेल तो बनेल आजचा "राजा".
1) सू य
2) ट क
3) ड म
4) कै या
5) कुता
6 )चं द को र
7) स मु द
8) प व त
9) फॉ क
10) प या
11) भ म र
12) ने त
Comments
Post a Comment