Skip to main content

मुळाक्षरे सुरुवात

            इयत्‍ता पहिलीत मुले दाखल होणार आहेत.त्‍यांना आपल्‍याला मुळाक्षरे शिकवायची आहेत.त्‍यासाठी आपल्‍याला ज्ञानरचनावादी पध्‍दतीचा थोडा अभ्‍यास करावा लागेल.कृतीयुक्‍त अध्‍यापनामुळे भरपूर फायदा होणार आहे.पाठांतर केलेले मुल हळुहळु विसरत चालते,जर त्‍याचा सातत्‍याने सराव झाला नाही तर.उदा.आपण जर पाहीले की एखादा विदयार्थी आपण इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत टाकला तर सुरूवातीला तो कोणतीही गोष्‍ट एकदम चाणक्षपणे सांगत असतो.पण कालांतराने आई वडीलच सांगतात की,हा एवढा हुशार होता ना.......................

चला पहिलीची पुर्वतयारी पहीली पाहूया.

मुलांच्‍या बोटांनांही व्‍यायाम दयावा लागेल.शाळेत आल्‍याआल्‍या जर त्‍यालाDirect पाटीवर अ,आ...................नको घ्‍यायला.ज्ञानरचनावाद सांगतो की बोटांना सुध्‍दा व्‍यायाम जर दिला तर बोंटांमध्‍ये सुसूत्रता येते.

मुलांना करायला लावूया.....

हया एवढया वस्‍तू डब्‍यात भर.

चिंचोक 3 बोटांनी वेचून आण.

2 बोटांनी खडे उचल.

2 बोटांनी मणी रांगेत लाव.

हाताच्‍या अंगठयाने पायाच्‍या इतर बोटांना स्‍पर्श कर.

3 दोरींच्‍या वेणी घालणे.

वरील सर्व गोष्‍टी केल्‍याने पेन्सिल व्‍यवस्थित धरून ती हवी तशी गिरवता येते आणि मुलांची अक्षरे कमालीची सुधरतात.ही गोष्‍ट कुमठे बीटस्‍तरावर ( श्री.अनिल नामदेव जाधव उपशिक्षक जि.प.प्राथ.शाळा बावधन ने.3)राबवलेली आहे.

ज्ञानरचनावादावर विश्‍वास ठेवून व त्‍याची काटेकोर अंमलबजावणी केल्‍यास आणि पारंपारीकतेला फाटा देवून नविनतेचा स्विकार आपण तर केला तर यश १०० टक्‍के आपल्‍याला मिळेलच.

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.