Skip to main content

ज्ञानरचना वाद - रिंग मास्टर

🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
उपक्रम :रिंग मास्टर  "गणित खेळ "

कृती :
👉फरशीवर फलक रेखाटन करणे.
👉कार्ड शिटवर संख्या प्रतिके काढणे..
👉 हजार,शतक,दशक,एकक.

👉मुलांना बागडी/रिंग देणे .
👉एक  गटप्रमुख नेमणे.
👉गटप्रमुख एक -एक विद्यार्थ्यांना बागडी/रिंग  टाकायला सांगेल.
👉 ज्या विद्यार्थीला बागडी/रिंग  टाकायला सागितले असेल तोच विद्यार्थी प्रतिकावरून तयार झालेली संख्या सागेल.
👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
👉 अचूकपणे संख्या सागितल्यावर
सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
👉संधी देवून पुन्हा चुकल्यास तो विद्यार्थी गणित खेळातून बाद होईल.
👉 या प्रमाणे शेवटच्या विद्यार्थी पर्यंत खेळ  घ्यावा.
🌷🌷🌷🌷🌷🌷👇👇
उपक्रमांची यशास्विता.....
👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.
👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त  करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते.
👉 प्रतिकावरून संख्या तयार करण्याचा सराव होतो.
👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.